श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत

ताजी बातमी

०२ फेब्रुवारी २०१४ च्या सभेची ठळक वैशिष्टे
१) २५ सभासद हजर राहून मंडळाने हजेरीचा विक्रम केला
२) वामन सुर्वे व आत्माराम पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली
३) या वर्षी मंडळाकडून गावाकडे शिमगा सणामध्ये प्रसाद दिला जाणार आहे या
प्रसादाला प्रायोजक म्हणून श्री श्याम वामन सुर्वे व श्री गोपाल राजाराम सावंत यांनी महत्वाचे योगदान दिले आहे
४) शासनाच्या नवीन पाणी धोरणा बद्दल गावचे मत जाणून घेण्याचे ठरले
५) शिमगा सणामध्ये गावाकडे गेल्यावर गावातील विकास कामांवर चर्चा होणार आहे
६) मंडळाने २५००० /-  ची एफ डी  केली आहे
७) गावाकडील होवू घातलेला शिमगा सन आनंदाने दरवर्षी प्रमाणे साजरा करण्याचे ठरले
८) मंडळामध्ये ६  नवीन सभासदांना सामावून घेण्यात आले
   १ आत्माराम गणपत पवार
   २ विलास गणपत पवार
   ३ संदेश रामचंद्र पावर
   ४ गजानन रामचंद्र पवार
   ५ सखाराम तुकाराम पवार
   ६ जगदीश बाबुराव पवार 
९) सडवली गाव लवकरच मोबाईल नेटवर्क ने जोडला जाणार आहे
१०) सडवली शाळेची वास्तु लवकरच नव्या रुपात दिसेल

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१ मे च्या सभेची ठळक वैशिष्टे

१)  कामगार दिनाच्या शुभेच्या देऊन सभा चालू झाली

२ )गावाकडील २० १ ३ चा शिमगा आनंदात साजरा झाल्याने समाधान व्यक्त केले गेले

३) शिमगा सणाची परंपरा अशीच पुढे चालू राहील

४) १ ३ मे २ ० १ ३ रोजी गावाकडे लावलेल्या सभेमध्ये पोझिटव (सकारत्मक )निर्णयाची

    अपेक्षा वर्तविण्यात आली,त्याचबरोबर या सभेमध्ये गावच्या विकास कामांवर चर्चा

    करण्याचे सुतोवात करण्यात आले,

५) २ ० १ ५  नंतर श्री कोटेश्वरी मंदिराचा जीर्णोध्दार होणार आहे, प्रत्येक सभासदामागे

    रु १ ० ,० ० ० /-  काढण्यावर  एकमत झाले

६) श्री कोटेश्वरी देवीची आरती कंपोज करण्याचे ठरविण्यात आले

७ ) गावाकडे पाठविलेल्या पत्राचे उत्तर उशीरा आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली

८ ) गावाकडे शाळेची वास्तू चांगल्या कामासाठी उपयोगात आणण्याचे ठरविण्यात आले

९ ) सभेमध्ये अनेक विकास कामांवर चर्चा झाली

१ ० ) ह्या वर्षी शिमगा सणाल गावाकडे रु ७ ८ ,३ ८ २ /- जमा झाले

 

   दि ०३/०२/२०१३ रोजी झालेल्या मुंबई मंडळाच्या सभेला बहुसंख्य सभासद हजर होते
१) सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , सखाराम गुणाजी सावंत ,किशोर दत्ताराम पवार यांना
 श्रद्धांजली अर्पण करून मंडळाने सभेला सुरवात केली
२) गावाकडील समेट या विषयावर कोणताही ठोस निर्णय होवू शकला नाही कारण
मंडळाने पाठविलेल्या पत्राल गावाकडून कोणतेच उत्तर आले नाही
३) या वर्षी मंडळाकडून गावाकडे शिमगा सणामध्ये प्रसाद दिला जाणार आहे या
प्रसादाला प्रायोजक म्हणून श्री संजय शांताराम पवार व श्री विजय शांताराम कदम यांनी
महत्वाचे योगदान दिले आहे
४)असा असेल गावाकडील २०१३ चा शिमगा
  दि २५/०३/२०१३ रोजी देव येणार
  दि २६/०३/२०१३ रोजी होळी- होम
  दि २७/०३/२०१३ रोजी साना भरणे
  दि २८/०३/२०१३ रोजी पालखी घर घेणे, (१ दिवस )
५) शिमगा सणामध्ये गावाकडे गेल्यावर गावातील विकास कामांवर चर्चा होणार आहे
६) श्री विवेक शंकर पवार यांच्याकडून गावाकडील नदीवर पक्का बंधारा बांधण्याचे सुचित करण्यात आले
७) मंडळाच्या कार्यकारी मंडळावर श्री संजय शांताराम पवार यांची नेमणूक करण्यात आली
८) मंडळाच्या मार्गदर्शकपदी  म्हणून श्री बळीराम ल पवार यांची नेमणूक करण्यात आली
९)गावच्या विकास कामान बाबत आमदारांची भेट घेण्याचे ठरले
१०) गावाकडील न होणाऱ्या विकास कामान बाबत नाराजी दिसून आली 

---------------------------------------------------------------

 

 

 

 

 

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळाच्या दसरा २०१२ सभेची वैशिष्टे
१ ) मंडळाने ५००००/-  ची एफ डी १ वर्षासाठी पुन्हा जमा केली आहे 
२ ) २०१२ चे कै सीताबाई स्मुती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत 
 कु दीप्ती किशोर सावंत 
३ ) २०१२ चे गणेश दर्शन विजेते पुढीप्रमाणे आहेत
            १) प्रथम क्रमांक -श्री देवेंद्र परशुराम सावंत
            २) दुतीय क्रमांक -श्री प्रणय किशोर पवार
            ३) तृतीय क्रमांक -श्री समीर हरिचंद्र पवार  
४) श्री कोटेश्वरी मंदिराच्या रजीस्ट्रेनसाठी मंडळाने सुचविलेले नाव
श्री कोटेश्वरी देवी ट्रस्ट मौजे सडवली असे असेल
५) श्री बळीराम पवार यांच्यातर्फे श्री कोटेश्वरी मंदिराला त्यांच्या आईच्या
स्मुती निमित्त १३०००/- रु देणगी जाहीर झाली  
६) गावाकडील गावातील समेट या विषयावर चर्चा झाली परंतु आर्थिक
 कारण आणि पेपर वर्क यामध्ये त्रुटी दिसून आल्याने 
गावचा निर्णय ग्रामस्थांनी फेरविचार करावा असे सुचविण्यात आले
७) या वेळी संकुचित विचाराचे मंडळाचे कार्यकर्ते दिसले व्यापक दृष्टीकोन ना दिसला ना जाणवला
८) श्री सुरेश पवार यांच्या मुलीचे लग्न १६ डिसेंबर तर श्री विष्णू पवार यांच्या
मुलाचे लग्न १७ डिसेंबर होणार आहे
९) श्री कोटेश्वरी देवीसाठी सोन लुटण्याचा कार्यक्रम साजर झाला

 

मंडळाच्या २६  ऑगस्ट २०१२ च्या सभेची वैशिष्टे

१) मंडळाच्या सभेला उपस्थिती चांगल्या प्रकारे होती

२) बरेचसे सभासद वेळेवर उपस्थित होते

३) गणेश उत्सव २०११ , चे पारितोषिक वितरण दरवर्षी प्रमाणे होईल

४)  गणेश उत्सव  स्पर्धा याही वर्षी चालू राहील,या वर्षी परीक्षक म्हणून श्री राजेश च महाडिक

   व श्री देवेंद्र प सावंत हे असतील

५) १० वी पास २०११ सीताबाई स्मुती पुरस्कार समारंभ गावाकडे होईल

६ ) प्रस्थाविक श्री कोटेश्वरी मंदिराकडे रस्त्यासाठी अनुकूल मत मंडळाने दिले,

     ग्रामस्थांच्या सहमतीने रीतसर विचारणा करण्यात येईल

७) सडवली गावच्या विकासाचे मुद्दे पुढे आल्यास ते चर्चेद्वारे सोडविले जातील,

    त्यासाठी भेदभाव केला जाणार नाही

८) दापोली मुंबई  उन्वरे गाडी सडवली मार्गे वळविण्याच प्रयत्न केला जाईल

९) येणारा गणेश उत्सव गावाकडे  आनंदाने व कोणतेही गालबोट न लागता साजरा करण्याचे ठरले

 

 

 

 

---------------------------------------------------------------------------------------

१) दि २७/०५/२०१२ रोजी सडवली येथील हनुमान वाडीतील रस्त्यासाठी

 दापोली येथे किशोर भाई देसाई यांच्याकडे ग्रामस्थान बरोबर भेट घेण्यात आली ,

माझ्याकडे निधी आल्यास  सडवली येथील हनुमान वाडीतील रस्त्यासाठी प्राधन्य देईन

असे आश्वासन किशोर भाई देसाई यांच्याकडून दिले गेले आहे

२) दि २६/०५/२०१२ रोजी  ग्रामस्थान बरोबर  झालेल्या सभेमध्ये रस्त्याचा कामासाठी

३ वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटण्याचे ठरले होते परंतु एकच

भेट घडून आली आमदार व केदार साठे हि भेट होवू शकली नाही

३) शासनाच्या योजनेतील एक बोअरवेल पलीकडे शंकरराव पवार यांच्या घराजवळ घेतली गेली आहे

बोअरवेलला १३६ फुटावर भरपूर पाणी लागले आहे तूर्तास पळीकडील वाडीतील पाण्याचा प्रश्न सुटल्यास जमा आहे

४) संपूर्ण राज्यामध्ये उकाड्याने थैमान घातले असताना मे मध्ये सडवली मध्ये थंडगार वारे वाहत होते

 

 

------------------------------------------------------------------------------------------------------------------

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळाची सर्वसाधारण सभा दि ०१  मे २०१२ रोजी

  २०१२ शिमगोत्सव धावते वर्णन श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडळाची सर्वसाधारण सभा दि ०१  मे २०१२ रोजी शिरोडकर हाय स्कूल परेल मुंबई येथे पार पडली 

सभेच्या ठळक घडामोडी

१ गावच्या विकासाठी सर्वांनी नवीन जोमाने काम करण्याचे ठरले

२ गावाकडील रोडसाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याचे ठरले

3 सडवली एस टी स्टोप ते खाली नदी पर्यंत झालेल्या  रस्त्याच्या  डांबरी कर्णाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला

 ज्यांनी ह्या रोडसाठी प्रयंत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले 

 ४ गावाकडील अनिष्ठ प्रथांब्द्द्ल नाराजी  व्यक्त करण्यात आली

५ पुढील वर्षी शिमगा सणामध्ये अगळ्या वेगळ्या प्रसादाची संकल्पना मांडण्यात आली

६  गावाकडील गरज नसलेल्या कार्यक्रमांवर व त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चावर नाराजी व्यक्त करण्यात आली

७ विध्यार्थी वर्गासाठी उपयोगी पडेल अशी बायोडाटा सर्वंकष हेल्प संकल्पना मांडण्यात आली

८  सभेला कमी हजेरी दिसून आली

शिरोडकर हाय स्कूल परेल मुंबई येथे पार पडलसभेच्या ठळक घडामोडी१ गावच्या विकासाठी सर्वांनी नवीन जोमाने काम करण्याचे ठरले२ गावाकडील रोडसाठी शासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्याचे ठरले3 सडवली एस टी स्टोप ते खाली नदी पर्यंत झालेल्या  रस्त्याच्या  डांबरी कर्णाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला     ज्यांनी ह्या रोडसाठी प्रयंत्न केले त्या सर्वांचे अभिनंदन करण्यात आले  ४ गावाकडील अनिष्ठ प्रथांब्द्द्ल नाराजी  व्यक्त करण्यात आली५ पुढील वर्षी शिमगा सणामध्ये अगळ्या वेगळ्या प्रसादाची संकल्पना मांडण्यात आली६  गावाकडील गरज नसलेल्या कार्यक्रमांवर व त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चावर नाराजी व्यक्त करण्यात आली----------------------------------------७ विध्यार्थी वर्गासाठी उपयोगी पडेल अशी बायोडाटा सर्वंकष हेल्प संकल्पना मांडण्यात आली८  सभेला कमी हजेरी दिसून आली१ सडवली गावचा शिमगा उत्सव आनंदात पार पडला२ दि ०७/०३/२०१२ बरोबर  रात्रो ११.४५ वा होम लागला३ दि ०८/०३/२०१२ दुपारी बरोबर २.३० वा साना भरण्याचा कार्यक्रम पार पडला४ या वर्षी देवीच्या तिजोरी मध्ये रु ३४०००/-  जमा झाले५ दि ०९/०३/२०१२ रोजी सकाळी ७.०० वा देव घर घेण्याचा कार्यक्रम अखंड मध्येकोणताही ब्रेक न घेता पार पडला हा कर्यक्रम बरोबर संध्याकाळी ६.०० वा संपला६ पालखी नवीन बनवली जाणार आहे तिचा संपूर्ण खर्च विजय द पवार हे करणार आहेत७ मंदिराच्या सरकारी नोंदणी साठी ग्रामस्थ प्रयत्न करणार आहेत८ मंडळांनी पालखी मध्ये लावलेली लाईट भाव खावून गेली९ संपूर्ण उत्सवामध्ये ग्रामस्थ व मुंबईकर लोकांनी हिरीरीने भाग घेतलाकोणताही अनुचित प्रकार न होता शिमगा उत्सव दिमाखात पार पडला१० गावाकडे जोराची थंडी असल्याने शिमगा उत्सवामध्ये तिने आपला प्रभाव दाखविला११ देवीला नेहमी प्रमाणे गाराने घालण्याचे काम शशिकांत पवार यांनी केले१२ सनई व सूर वाजवण्याचे काम दिलीप व हरी पवार यांनी केले परंतु त्यांनी जास्त पैसे घेतले१३ एकंदरीत गावाकडे ग्रामस्थांची मानसिकता बदलेली नजरेत पडली, सहकार्याची भूमिका नजरेत पडलीजगाबरोबर आपल्यालाही पळायचे आहे हे लोकांना समजले आहे१४ गावाचा शिमगा उत्सव आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद----8888

२०१२ शिमगोत्सव धावते वर्णन

१ सडवली गावचा शिमगा उत्सव आनंदात पार पडला
२ दि ०७/०३/२०१२ बरोबर  रात्रो ११.४५ वा होम लागला
३ दि ०८/०३/२०१२ दुपारी बरोबर २.३० वा साना भरण्याचा
कार्यक्रम पार पडला
४ या वर्षी देवीच्या तिजोरी मध्ये रु ३४०००/-  जमा झाले
५ दि ०९/०३/२०१२ रोजी सकाळी ७.०० वा देव घर घेण्याचा
कार्यक्रम अखंड मध्ये
कोणताही ब्रेक न घेता पार पडला हा कर्यक्रम बरोबर
संध्याकाळी ६.०० वा संपला
६ पालखी नवीन बनवली जाणार आहे तिचा संपूर्ण खर्च
विजय द पवार हे करणार आहेत
८ मंडळांनी पालखी मध्ये लावलेली लाईट भाव खावून गेली
९ संपूर्ण उत्सवामध्ये ग्रामस्थ व मुंबईकर लोकांनी हिरीरीने भाग घेतला
कोणताही अनुचित प्रकार न होता शिमगा उत्सव दिमाखात पार पडला
१० गावाकडे जोराची थंडी असल्याने शिमगा उत्सवामध्ये तिने आपला
प्रभाव दाखविला
११ देवीला नेहमी प्रमाणे गाराने घालण्याचे काम शशिकांत पवार यांनी केले
१२ सनई व सूर वाजवण्याचे काम दिलीप व हरी पवार यांनी केले परंतु
त्यांनी जास्त पैसे घेतले
१३ एकंदरीत गावाकडे ग्रामस्थांची मानसिकता बदलेली नजरेत पडली,
सहकार्याची भूमिका नजरेत पडली
जगाबरोबर आपल्यालाही पळायचे आहे हे लोकांना समजले आहे
१४ गावाचा शिमगा उत्सव आनंदात पार पडल्याबद्दल सर्वांचे खूप
खूप आभार आणि धन्यवाद

 

-------------------------------------------------------

२९/०१/२०१२ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेची ठळक वैशिष्टे

 

१)  2012 पासून मासिक वर्गणी २०/- रु असेल

२) हनुमान मंदिरासाठी दिवाबत्ती करिता जमा झालेली रक्कम लवकरच गावाकडे सुपूर्द करण्यात येईल

३)   कोटेश्वरी देवीच्या पालखीमध्ये आत्याधुनिक पद्धतीने लाईटची पूर्तता करण्यात येईल (यासाठी ग्रामस्थांचे मत्त अजमावण्यात येईल )

४)दरवर्षी प्रमाणे शिमगा सन साजरा होईल परंतु या सणाची व्यवस्था गावाकडे होईल

५) दरवर्षी मंडळाकडून छोटीशी भेट वस्तू शिमगा सणामध्ये ग्रामस्थांकडे कोटेश्वरी देवीसाठी सुपूर्द केली जाते,यावर्षी हि भेट एफ डी स्वरुपात असेल मंडळ यावर्षी कोटेश्वरी मंदिरासाठी भविष्यात उत्पन्न होवू घातलेल्या मोठ्या खर्चासाठी १००००/- रु ची एफ डी ची तरतूद करणार आहे

 ६)येवू घातलेल्या जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागरूक राहून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले  अजून पर्यंत राजकीय पक्षांनी केलेल्या फसव्या प्रचारावर नाराजी व्यक्त केली  

७) गावाकडे होवू घातलेले बंधारे याची माहिती देण्यात आली

८) गावाकडे पडलेल्या थंडीची हूड हूड मुंबई मंडळाला हि बसली

९) दीपक बलवंत पवार यांच्या मुलाच्या लग्नाची गोड बातमी समजली

 शिमगा उत्सवा मध्ये दरवर्षी मुंबई मंडळाकडून गावाकडे श्री कोटेश्वरी देवीला वस्तू स्वरुपात छोटीशी गिफ्ट( भेट) म्हणून दिली जाते यावर्षी हि भेट अपेषित आहे, कमीतकमी ५००० ते ७००० ह्जारामध्ये हि भेट अपेषित आहे,मंडळ आपल्याकडून सूचना मागवत आहे,आपली सूचना मंडळाकडे जरूर कळवावी मंडळ आपल्या सूचनेचा जरूर विचार करेल,मंडळाची सर्वसाधरण सभा २९/०१/२०१२ रोजी परेल शिरोडकर हायस्कूल येथे होणार आहे तर त्यावेळी निर्णय घेणे सोपे जाईल,गिफ्ट भेट अशी असावी कि ती गावाकडे उपयोगात आणता आली पाहिजे,श्री कोटेश्वरी मंदिरासाठी तीच महत्व असाव,सध्या ती ग्रामस्थांकडे नसावी,गावची ग्रामदैवत असलेली श्री कोटेश्वरी देवी ने  तुम्हा सर्वाना भर भरून दिले आहे त्याची  परत फेड करणे  कदापि शक्य नाही परंतु मंडळाचा हा छोटासा स्थुत्य प्रयत्न.

२९/०१/२०१२ रोजी झालेल्या मंडळाच्या सभेची ठळक वैशिष्टे

 

१)  2012 पासून मासिक वर्गणी २०/- रु असेल

२) हनुमान मंदिरासाठी दिवाबत्ती करिता जमा झालेली रक्कम लवकरच गावाकडे सुपूर्द करण्यात येईल

३)   कोटेश्वरी देवीच्या पालखीमध्ये आत्याधुनिक पद्धतीने लाईटची पूर्तता करण्यात येईल

(यासाठी ग्रामस्थांचे मत्त अजमावण्यात येईल )

४)दरवर्षी प्रमाणे शिमगा सन साजरा होईल परंतु या सणाची व्यवस्था गावाकडे होईल

५) दरवर्षी मंडळाकडून छोटीशी भेट वस्तू शिमगा सणामध्ये ग्रामस्थांकडे कोटेश्वरी देवीसाठी सुपूर्द केली जाते,

यावर्षी हि भेट एफ डी स्वरुपात असेल मंडळ यावर्षी कोटेश्वरी मंदिरासाठी भविष्यात उत्पन्न होवू घातलेल्या

मोठ्या खर्चासाठी १००००/- रु ची एफ डी ची तरतूद करणार आहे

 ६)येवू घातलेल्या जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागरूक राहून मतदान

करावे असे आवाहन करण्यात आले  अजून पर्यंत राजकीय पक्षांनी केलेल्या फसव्या प्रचारावर

 नाराजी व्यक्त केली  

७) गावाकडे होवू घातलेले बंधारे याची माहिती देण्यात आली

८) गावाकडे पडलेल्या थंडीची हूड हूड मुंबई मंडळाला हि बसली

९) दीपक बलवंत पवार यांच्या मुलाच्या लग्नाची गोड बातमी समजली

 

Contact

श्री किशोर गंगाराम सावंत

kkksawant@rediffmail.com

Thane

9867136377

Search site

माहीती

                  

कै सिताबाई पवार पारितोषक

पारितोषिक

कै सिताबाई पवार स्मरणार्थ१०वी एक उतीर्ण विध्यार्थानसाठी१०००रुचे पारितोषक

मु- सडवली पो-उंबर्ले ता-दापोली,श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत

Create a free websiteWebnode

श्री कोटेश्वरी सहाय्यक मंडल मुंबई आपले सहर्ष स्वागत करीत आहे अध्यक्ष - श्री किशोर गंगाराम सावंत